सध्या भारत विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत प्रगती करत आहे. त्याचवेळी भारतीय हे तंत्रज्ञानाच्या वापरामध्येही अग्रेसर ठरत आहेत. भारतीयांना यात सोशल मीडियाची चांगलीच भुरळ पडली आहे. त्यामुळे सोशल मीडियातील सर्वच प्लॅटफॉर्मचा भारतीय वारेमाप वापर करत असतात. असाच एक अहवाल समोर आला आहे. त्यात Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये भारत जगभरात सर्वाधिक संख्येने रेंगाळत असल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा PM Narendra Modi : जगभरात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदीच ‘भारी’)
Global Index नुसार जगभरातील २० देशांमध्ये Instagram युजर्स किती?
देश Instagram युजर्स
- भारत ३६३ दशलक्ष
- अमेरिका १६९ दशलक्ष
- ब्राझील १३४ दशलक्ष
- इंडोनेशिया १०१ दशलक्ष
- टर्की ५७.१ दशलक्ष
- जपान ५५.४ दशलक्ष
- मेक्सिको ४४.८ दशलक्ष
- युके ३१. १ दशलक्ष
- जर्मनी ३०.३ दशलक्ष
- अर्जंटिना २७.८ दशलक्ष
- इटली २७ दशलक्ष
- फ्रांस २६ दशलक्ष
- स्पेन २४ दशलक्ष
- साऊथ कोरिया २३.४ दशलक्ष
- फिलिपाइन्स २१.३ दशलक्ष
- कोलंम्बिया २० दशलक्ष
- कॅनडा १९.२ दशलक्ष
- थायलंड १८.७ दशलक्ष
- इराक १८.२ दशलक्ष
- इजिप्त १८.१ दशलक्ष
Join Our WhatsApp Community