मागील तीन दिवसांपासून प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या मुलाचा जामनगरमध्ये प्री वेडिंग सोहळा होत आहे. त्यामध्ये देश-विदेशातील महत्वाच्या व्यक्तींनी हजेरी लावली. मात्र यात उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) ट्रोल होत आहेत. नेटकरी त्यांची खिल्ली उडवत आहेत. यामागे कारण आहे आदित्य ठाकरे यांनी घातलेला ड्रेस.
या कार्यक्रमात शनिवार, २ मार्च रोजी उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा, आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) या तिघांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी जो ड्रेस घातला त्यावरून सोशल मीडियात ते ट्रॉल होत आहेत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी घातलेला ड्रेस हा मुलींचा ड्रेस असल्याचे सांगत आदित्य ठाकरे यांनी जो कुर्ता घातला आहे, त्याच प्रकारचा कुर्ता महिलांचा कुर्ता म्हणून ऑनलाईन विक्रीला आहे, असे नेटकऱ्यांचे म्हणणे असून असा कुर्ता घातलेले आदित्य (Aditya Thackeray) यांच्या फोटोसोबत नेटकऱ्यांनी ऑनलाइनवर त्याच प्रकारचा महिलांचा कुर्ता विक्रीला असल्याचा स्क्रिनशॉटही सोशल मीडियात टाकला आहे.
(हेही वाचा Muslim : बुरख्याशिवाय पोलीस ठाण्यात नेले म्हणून विरोध करणाऱ्या मुसलमान महिलेला न्यायालयाने झापले; म्हणाले…)
विशेष म्हणजे भाजपचे आमदार निलेश राणे यांनीही ही पोस्ट टाकली असून त्यावरही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) ट्रॉल होत आहेत.
Perfect… 😁😁 pic.twitter.com/Wqal1f4dSQ
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 2, 2024
😜. The Mr Karan Johar effect .. right to be whoever you are & wear whatever one feels .. but..
In the meantime ..#JusticeForSushant️SinghRajput #JusticeForDishaSalian . as you highlighted
Where was he 48hours prior ?— P (@p44rmy) March 2, 2024
हे बघा….. pic.twitter.com/sRfyZfL0RH
— Abhijit Bangera (@AbhijitBangera) March 2, 2024
आइला छोटे पेंगुइन का यह क्या हाल 🤣🤣🤣
— हितेश सतावत 🇮🇳 (@hitesh_satawat) March 2, 2024
Join Our WhatsApp Community