मुंबईतील स्ट्रीट फूडचा आनंद घ्यायचा आहे?
या 7 ठिकाणांला नक्की भेट द्या
क्रॉफर्ड मार्केट,
गुलशन-ए-ईरानचा
खीमा पाव
सायन,
गुरु कृपा येथील
छोले सामोसे
ताडदेव,
स्वाती स्नॅक्स कॉर्नर येथील मालपुवा आणि पाव भाजी
चर्चगेट,
के. रुस्तोमचे
आईस क्रीम सँडविच
विले पार्ले,
अमर जूस कॉर्नरचे
सेन्टरची चीझ पाव भाजी
फौंटन,
छत्रपती शिवाजी
महाराज टर्मिनस
येथील वडा पाव
माटुंगा,
रुईया कॉलेजचा
चॉकोलेट सँडविच