Arrow

भारतातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

मेट्रो ट्रेन हुगळी नदीचे 520 मीटर अंतर अवघ्या 45 सेकंदात पार करेल

ऑटोमॅटिक ट्रेन ऑपरेशन सिस्टीम- मोटरमनने बटन दाबताच ट्रेन आपोआप पुढच्या स्टेशनवर जाईल.

कमाल वेग ताशी 80 किमी असेल.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी-  ग्रॅब हँडल  (रेक) हँडल लूप  अँटी-स्किड फ्लोअर्स  अग्निशामक उपकरणे 

आपत्कालीन परिस्थितीत, टॉक टू ड्रायव्हर युनिटद्वारे प्रवासी मोटरमनशी संवाद साधू शकतील.

प्रत्येक कोचमध्ये उच्च दर्जाच्या सुविधा तसेच कोचवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे  

हावडा मैदानापासून एस्प्लेनेडला जाण्यासाठी सहा मिनिटे लागणार.

एकूण 16 किमी मार्गापैकी 10.8 किमी भूमिगत यामध्ये नदीच्या खालच्या भागाचाही समावेश