राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने 1 जून पर्यंत ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील लॉकडाऊन वाढवला आहे. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. पण लॉकडाऊनमुळे सर्व सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील लोकांना शहरात कोरोना चाचणी करायची असेल, तर किती पायपीट करावी लागेल याचा हिंदुस्थान पोस्टच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा.
Join Our WhatsApp Community