खलिस्तान समर्थक आणि ‘वारस पंजाब दे’ संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग (Amritpal Singh) यांच्या आई बलविंदर कौरला (Balwinder Kaur) पोलिसांनी अमृतसरमध्ये अटक केली आहे. (Amritpal Singh) अमृतपालची आई ८ एप्रिलला ‘चेतना मार्च’ पदयात्रा काढणार होती. अमृतपाल (Amritpal Singh) आणि त्याच्या नऊ साथीदारांना आसाममधील दिब्रुगड तुरुंगातून पंजाबमधील तुरुंगात हलविण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा होता. रविवारी संध्याकाळी पोलिसांनी अमृतपाल सिंगच्या आईला (Balwinder Kaur) अटक केली. (Amritpal Singh)
(हेही वाचा –Turdal Expensive: तूरडाळीला अवकाळी पावसाचा फटका, दरवाढीमुळे ग्राहकांचे बजेट कोलमडणार; वाचा नवीन दरवाढ)
यावेळी पोलिसांनी बलविंदर कौर (Balwinder Kaur), सुखचैन सिंग आणि इतर तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणुन बलविंदर कौरला (Balwinder Kaur) अटक करण्यात आली आहे. (Amritpal Singh)
(हेही वाचा –CRIME: कर्नाटकात निवडणुकीपूर्वी पोलिसांची कारवाई, ५ कोटी रोख, 106 किलो दागिने जप्त)
गेल्यावर्षी एप्रिलमध्ये खलिस्तानी फुटीरतावादी नेता अमृतपाल सिंग याला अटक केली होती. अमृतपाल सिंग (Amritpal Singh) आणि त्याचे नऊ साथीदार सध्या आसाममधील दिब्रुगड तुरूंगात आहेत. गेल्यावर्षी अमृतपाल सिंग आणि त्याच्या काही समर्थकांनी पंजाबमधील अजनाला पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. अमृतपाल सिंगचा (Amritpal Singh) साथीदार लवप्रीतच्या सुटकेच्या मागणीवरून पोलिस स्टेशनवर हा हल्ला करण्यात आला होता.अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी अमृतपाल सिंगला अटक केली. (Amritpal Singh)
हे पहा –
Join Our WhatsApp Community