Sharad pawar: शरद पवार गटाकडून दोन उमेदवार जाहीर

223
Sharad pawar: शरद पवार गटाकडून दोन उमेदवार जाहीर
Sharad pawar: शरद पवार गटाकडून दोन उमेदवार जाहीर

मुंबईतील शिवालय येथे पत्रकार परिषदेत मविआतील (Sharad pawar) नेत्यांनी एकत्र येत जागावाटपाचा फॅार्म्युला जाहीर केला. यानंतर आज पवार गटाकडून (Sharad pawar) उमेदवारांची तिसरी यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. शरद पवार (Sharad pawar) गटाकडून दोन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. साताऱ्यातुन शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) तर, रावेरमधुन श्रीराम पाटलांना (Sriram Patil) उमेदवारी देण्यात आली आहे. माढा लोकसभेचं उमेदवार जाहीर होणं अद्याप बाकी आहे.(Sharad pawar)

(हेही वाचा –PM Narendra Modi: शिंदेंच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान रामटेक दौऱ्यावर)

यापूर्वी पवार गटाकडुन (Sharad pawar) पाच लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये वर्ध्यातून अमर काळे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे, नगरमधून निलेश लंके आणि दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आल्याचं सांगितलं होतं. ४ एप्रिल रोजी पवार गटाकडून (Sharad pawar) लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. यात बीड आणि भिवंडीतील उमेदवारी जाहीर झाली होती. (Sharad pawar)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.