चैत्र नवरात्रोत्सवाला मंगळवार, ९ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात प्रतिपदेपासून हे नवरात्र साजरे केले जाते. या दिवशी हिंदू नववर्षारंभ अर्थात गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला सण असतो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी काही घरांमध्ये कलशाची स्थापना केली जाते, तर काही ठिकाणी देवघरातच देवीला स्वतंत्र स्थान देऊन ९ दिवस दुर्गेच्या ९ रुपांची पूजा केली जाते.
चैत्र नवरात्रोत्सव कसे साजरे कराल? जाणून घ्या...
चैत्र नवरात्रोत्सव कसे साजरे कराल? जाणून घ्या...