Bouncer: निवडणुकांमुळे बाउंसरची मागणी वाढली; काय आहेत रेट?

314
Bouncer: निवडणुकांमुळे बाउंसरची मागणी वाढली; काय आहेत रेट?
Bouncer: निवडणुकांमुळे बाउंसरची मागणी वाढली; काय आहेत रेट?

बाउंसर (Bouncer) हा एक प्रकारचा सुरक्षा रक्षक असतो, जो बार, नाइटक्लब, कॅबरे क्लब, स्ट्रिप क्लब, कॅसिनो, हॉटेल्स, बिलियर्ड हॉल, रेस्टॉरंट्स, क्रीडा स्पर्धा, शाळा, मैफिली, अभिनेते, नेते यांसारख्या ठिकाणी नियुक्त केला जातो. बाउंसरचं (Bouncer) मुख्य कर्तव्य म्हणजे सुरक्षा प्रदान करणे. अशा बाउंसरची चर्चा सध्या सर्वच क्षेत्रांत सुरू आहे. अनेक राजकीय नेत्यांना ही याची भुरळ पडू लागली आहे. (Bouncer)

(हेही वाचा –Bombay High Court : झाडांवर लाइटिंग गरजेची आहे का?; न्यायालयाचा सरकारला प्रश्न)

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर नेत्यांनी सभांचा धडाका सुरू केला आहे. यावेळी नेत्यांसोबत फिरताना अनेकांनी बाउंसर सोबत ठेवल्याचे आपल्याला दिसते आहे. परिणामी ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये बाउंसरची (Bouncer)मागणी वाढली आहे. बाउंसर दिवसभरात चार ते पाच तास व्यायाम करतात. व्यायाम केल्यानंतर त्यांच्यासाठी पौष्टिक आहार घेणे गरजेचे असते. (Bouncer)

(हेही वाचा –Lok Sabha Election 2024 : ‘बुलडोझर’ चिन्ह लोकसभा निवडणुकीत वापरता येणार नाही)

लग्नसराईत सहा तासांसाठी एक बाउंसर (Bouncer) दीड हजार रुपये घेतो. निवडणुक काळात राजकीय मेळावे, प्रचारसभांमध्ये बाउंसर लागत असल्याने बाउंसरचे दर वाढुन दोन हजार रुपयांच्या आसपास होण्याची शक्यता आहे. (Bouncer)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.