सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या
‘Search in Electoral Roll' यावर क्लिक करा
त्यानंतर 'Search by Details' हा पर्याय निवडा
तुमचे संपूर्ण नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि मतदारसंघ ही माहिती भरा
त्यानंतर तुम्हाला तुमच्या ओळखपत्र क्रमांकापासून मतदान केंद्रापर्यंत सर्व माहिती इथे मिळेल
मतदानासंदर्भात माहितीसाठी कोणता हेल्पलाईन नंबर आहे का?होय, 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मतदान / निवडणूक संदर्भातील कोणतीही माहिती तुम्ही मिळवू शकता.