इराणने इस्रायलवर (Iran Israel Attack ) शेकडो क्षेपणास्र डागून जग पुन्हा एकदा अशांत केलं आहे. इस्रायलवरील हल्ल्याबाबत (Iran Israel Attack ) इराणने आधीच इशारा दिला होता. त्यानुसार, भारतासह अनेक देशांनी आपल्या नागरिकांना पश्चिम आशियायी देशांत जाण्यापासून रोखले होते. आता इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर भारताने आपली भूमिका जाहीर केली आहे. (Iran Israel Attack )
आमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर…
इराण (Iran Israel Attack ) हा हमासचा वित्तपुरवठादार, प्रशिक्षक आहे. इराणने इस्रायलवर थेट हल्ला (Iran Israel Attack ) केला. त्यांनी प्रदेशात ३३१ वेगवेगळ्या प्रकारची रॉकेट, क्रूझ क्षेपणास्त्रे डागली. परंतु बहुतेक इस्त्रायली संरक्षण दल आणि हवाई दलाच्या क्षमतेमुळे आम्ही ९९ टक्के हा हल्ला (Iran Israel Attack ) रोखू शकलो. आम्हाला प्रादेशिक वाढ नको आहे. पण आमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर आम्ही पाहत बसू शकत नाही. आम्ही प्रत्युत्तर देणारच. इराणने हल्ला (Iran Israel Attack ) केल्यामुळे आमची प्रतिक्रिया ते पाहतीलच. असे इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांनी म्हटले आहे. (Iran Israel Attack )
Read my statement on the Iranian regime’s reckless attack against Israel. pic.twitter.com/xeuR3cd3kG
— Rishi Sunak (@RishiSunak) April 13, 2024
आणखी रक्तपात पाहू इच्छित नाही
“इराणच्या (Iran Israel Attack ) राजवटीच्या इस्रायलवर केलेल्या बेपर्वा हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आपल्याच अंगणात अराजकता पेरण्याचा इरादा असल्याचे इराणने (Iran Israel Attack ) पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. यूके इस्रायल, जॉर्डन आणि इराकसह आमच्या सर्व प्रादेशिक भागीदारांच्या सुरक्षेसाठी उभा राहील. परिस्थिती स्थिर करण्यासाठी आणि पुढील वाढ रोखण्यासाठी आम्ही तातडीने काम करत आहोत. आणखी रक्तपात कोणीही पाहू इच्छित नाही. असं ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी म्हटले आहे. (Iran Israel Attack )
हे पहा –
Join Our WhatsApp Community