पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रहिताचे निर्णय घेऊन भारताला नवी दिशा दिली आहे. या सर्व कार्यांचा आदर ठेवून देववाणी संस्कृत भाषेत ‘मोदी शतकम’ मध्ये १०० श्लोक तयार करण्यात आले आहेत. गहन चिंतन, मनन आणि सर्वेक्षण करून महंत पीठाधीश्वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी ‘ताम्रपट’ तयार केले आहे. हे ताम्रपट त्यांनी जननायक पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सन्मानपूर्वक अर्पण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विशेष सन्मान ताम्रपट देऊन केला जात असे, हा इतिहास आहे. ही महाराष्ट्राची सर्वोच्च परंपरा आहे. हे श्लोक संगीतबद्ध करून गायलेली काही कडवी सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Join Our WhatsApp Communityनाशिकचे महंत अनिकेत शास्त्री रचित मोदी शतकम या मोदीस्तोत्राची काही कडवी होत आहेत व्हायरल. नक्की ऐका
.#mahantaniketshastri #NarendraModi #YogiAdityanath #DevendraFadnavis #sanatandharam pic.twitter.com/f7EklRPEgq— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) April 29, 2024