या ५ देशांमध्ये लोकांनी कधीही विमान पहिले नाही; कारण या देशांमध्ये एकही विमानतळ नाही
जगातील सर्वात जुन्या देशांपैकी एक असलेल्या सॅन मारिनो देशात लोकं आजही रस्त्याने प्रवास करतात
ऑस्ट्रिया आणि जर्मनीच्या सीमेलगत असलेल्या या देशामध्येही कोणतेही विमानतळ नाही