Pune NDA: पुण्यात एनडीए परिसरात सापडला बॅाम्ब!

158
Pune NDA: पुण्यात एनडीए परिसरात सापडला बॅाम्ब!
Pune NDA: पुण्यात एनडीए परिसरात सापडला बॅाम्ब!

पुण्यातील एनडीए (Pune NDA) परिसरात बॉम्ब सापडल्याची माहिती समोर आली आहे. उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या परिसरात कमळा देवी मंदिरामागे एका पुलाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना तेथे हॅन्ड ग्रेनेडआढळल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक कदम, पोलीस उपनिरीक्षक अनुसे, एटीसी पथक घटनास्थळी दाखल झाले होते. (Pune NDA)

(हेही वाचा –Indian Army: पहिले हर्मीस-९०० स्टारनायलनर ड्रोन लष्कराला मिळणार, काय आहे वैशिष्ट्य? जाणून घ्या)

दरम्यान BDDS पथकाने हा बॉम्ब निकामी केला आहे. असे असले तरी सुरुवातीला याची माहिती सर्वत्र पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी BDDS पथकाला बोलावले. (Pune NDA)

(हेही वाचा –Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, कायमस्वरुपी जामीन मंजूर)

हॅन्ड ग्रेनेड धोकादायक असल्याने पोलीस उपायुक्त परिमंडळ -3 यांच्या परवानगीने हे ग्रेनेड नष्ट केले आहे. याबाबतची माहिती उत्तम नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाय. एन. शेख यांनी दिली आहे. (Pune NDA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.