निरोगी जीवनाची गुरुकिल्ली, आरोग्यासाठी फायदेशीर आणि गुणकारी आहे योग. योगाभ्यास दररोज करण्यासाठी प्रेरणा देणारे मौल्यवान विचार वाचा.
१ . योगाचा नियमित सराव करा, आयुष्य आनंदी आणि निरोगी करा.
२. सकाळी किंवा सायंकाळी रोज करा योग, तुमच्या जवळ कधी येणार नाही कोणताही रोग.
३. आरोग्य ही सर्वात मोठी भेटवस्तू आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, हे केवळ योगामुळेच मिळते.
४. आरोग्य ही सर्वात मोठी भेटवस्तू आहे. संतोष ही सर्वात मोठी संपत्ती आहे. ते केवळ योगामुळेच मिळते.
५. कमजोरीमुळे आपल्या मनात भीती निर्माण होते, योग ती भीती काढून टाकतो.
(हेही वाचा- पासपोर्ट जप्त करा, उद्धव ठाकरे ४ जूननंतर लंडनला जाणार; Nitesh Rane असे का म्हणाले?)
६. स्वस्थ जीवन जगणं, हे जीवनाचं भांडवल आहे; रोज योग करणं, ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे.
७. योग आपल्याला अशी ऊर्जा देते जी आपण हजारो तास काम करूनही मिळवू शकत नाही.
८. आरोग्याचा महामंत्र योगशास्त्र, असे खास. जाणून घ्या त्याचे तंत्र !
९. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी शांततामय जीवनातून निरोगी आयुष्याकडे जाण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे योगा…!
१०. तुम्ही योग करू शकत नाही. योग ही तुमची नैसर्गिक अवस्था आहे. तुम्ही योग व्यायाम करू शकता, जे तुमच्या नैसर्गिक अवस्थेचा कुठे विरोध करत आहात हे उघड करू शकते. – शेरोन गैनन
हेही पहा –
Join Our WhatsApp Community