पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. ‘भारतमातेचे कर्मठ सुपुत्र वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरपूर्ण श्रद्धांजली’, असे पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया ‘X’वर पोस्ट केले आहे. (Narendra Modi)
याशिवाय पंतप्रधानांनी त्यांच्या आवाजातील एक व्हिडियोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडियो अतिशय ह्रदयस्पर्शी असून त्यामध्ये त्यांनी वीर सावरकरांच्या गौरवोद्गगार काढले आहेत.
मातृभूमि की सेवा में अपना जीवन समर्पित करने वाले महान स्वतंत्रता सेनानी वीर सावरकर जी को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन। pic.twitter.com/IF2GOK53Bn
— Narendra Modi (@narendramodi) May 28, 2024
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांनीही वीर सावरकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आणि त्यांचे बलिदान आम्हाला प्रेरणा आणि शक्ती देत राहील, असे सांगितले.
Join Our WhatsApp Communityराष्ट्रीयता के प्रतीक स्वातंत्र्य वीर सावरकर की जयंती पर उन्हें कोटि-कोटि नमन।
शरीर के कण-कण में देशभक्ति का ज्वार संजो खुद को तिल-तिल जलाकर देश के लिए कैसे जिया जा सकता है सावरकर जी का जीवन उसका उत्कृष्ट उदाहरण है।
उनका त्यागपूर्ण जीवन हमें निरंतर प्रेरणा और शक्ति देता रहेगा। pic.twitter.com/we1kmq4YON
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) May 28, 2022