Lok Sabha Election Result 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्गात कांटे की टक्कर!

206
Lok Sabha Election Result 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्गात कांटे की टक्कर!
Lok Sabha Election Result 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्गात कांटे की टक्कर!

राज्यातल्या महालढतीचे अपेडेट्स (Lok Sabha Election Result 2024) क्षणाक्षणाला बदलताना दिसत आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गात (Ratnagiri-Sindhudurg) कांटे की टक्कर सुरू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपाचे नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात अटीतटीचा सामना सुरू आहे. मतमोजणीच्या दोन फेऱ्यांचे निकाल हाती आले आहेत. (Lok Sabha Election Result 2024)

विनायक राऊत पहिल्या फेरीत ४०० मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर आता नारायण राणेंनी आघाडी घेतली आहे. यामध्ये एकूण ९ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी ही रंगत दुहेरी असल्याचे दिसत आहे. महायुतीच्या आणि मविआच्या नेत्यांकडून या जागेवर आपलाच उमेदवार विजयी होईल, असा दावा करण्यात येत आहे. (Lok Sabha Election Result 2024)

सावंतवाडी 
१९६५ राणे आघाडीवर
११४० राणे आघाडीवर

कणकवली
१२०० राणे आघाडीवर
११०० राणे आघाडीवर

कुडाळ
१४४५ राणे आघाडीवर
६७२ राणे आघाडीवर

राजापूर
२१४७ राऊत आघाडीवर
१५८५ राऊत आघाडीवर

चिपळूण
१७३८ राऊत आघाडीवर
८७ राऊत आघाडीवर

रत्नागिरी
७१४ राऊत आघाडीवर
५१ राऊत आघाडीवर

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.