मुंबईत वैध कागदपत्रांशिवाय नऊ बांगलादेशी महिला (Bangladeshi Women) राहत असल्याची माहिती नया नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी दिली आहे. मीरा-भाईंदर (Meera-Bhyander) रोडवर पोलिसांनी वैध कागदपत्रांशिवाय नऊ बांगलादेशी महिला (Bangladeshi Women) आणि त्यांना मदत करणाऱ्या एका स्थानिक महिलेला अटक केली आहे. अशी माहिती नया नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी दिली. (Bangladeshi Women)
(हेही वाचा –Pune Porsche Car Accident : सुरेंद्र अग्रवालच्या अनधिकृत MPG क्लबवर बुलडोझर!)
पोलिसांनी सांगितले की, मीरा रोडच्या शांती नगर आणि गीता नगर भागात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नऊ बांगलादेशी महिलांना बुधवारी (५ जून) छापा टाकून अटक करण्यात आली. त्यांना आश्रय देणाऱ्या स्थानिक महिलेलाही अटक करण्यात आली आहे. आरोपींवर भारतीय दंड संहिता, पासपोर्ट कायदा आणि परदेशी कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bangladeshi Women)
(हेही वाचा –Most Sixes In International Cricket : ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या नावावर क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम )
अधिकाऱ्याने सांगितले की, “त्यांना आश्रय देणाऱ्या महिलेलाही (Bangladeshi Women) अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी घराच्या मालकाचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास सुरू आहे. नऊ बांगलादेशी महिला किती दिवसांपासून भारतात होत्या, याची चौकशी करण्यात येत आहे. ती मुंबईत कशी आली? याचाही तपास सुरू आहे. (Bangladeshi Women)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community