मुंबई विमानतळावर इंडिगो आणि एअर इंडियाचे विमान एकाच धावपट्टीवर आले. एका विमानाने उड्डाण घेतले, तर दुसरे लँड झाले. अवघ्या काही सेकंदात ही घटना घडली, मात्र कोणत्याही प्रकारचा अपघात व्हायचे टळते. या घटनेचा व्हिडियो व्हायरल होत आहे. (Mumbai Airport)
धावपट्टीवर एअर इंडियाचं विमान धावपट्टीवर असतानाच इंडिगो विमानाला उतरण्याची परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. एअर इंडियाचं विमान हवेत झेपावत असतानाच इंडिगो विमानाचं लँडिंग होत होते. दोन्ही विमाने एकमेकांच्या जवळ आल्याने मोठी दुर्घटना टळली. (Mumbai Airport)
#WATCH : मुंबई विमानतळावर एकाच धावपट्टीवर दोन विमाने, पुढे काय घडलं पहा
.
.
.#Mumbai #MumbaiAirport #Runway #Indigo #AirIndia #Viral #virals #trending #ModiCabinet #INDvsPAK #MostRequestedLive #AEWCollision #MumbaiRains #सच्चा_इतिहास_परमात्मा_का #Hindusthanpost #MarathiNews pic.twitter.com/aKIWtC8oPR— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) June 9, 2024
चौकशीचे आदेश
या घटनेमुळे अपघात टळला, तरी चौकशी आदेश देण्यात आले आहेत शनिवारी, रन वे२७वर घडलेल्या प्रकाराची DGCAने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील संबंधित कर्मचाऱ्यांना काम करण्यापासून रोखण्यात आले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community