Vishalgad वर अन्य कुठेही पशूबळी दिला गेल्यास कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनाची; दुर्गप्रेमी संघटनेची मागणी

न्यायालयाने ही मान्यता देतांना सर्व प्रशासकीय गोष्टींची पूर्तता करूनच पशुबळी देण्यास अनुमती दिली आहे; मात्र जणू काही कुर्बानीचा हा आदेश सर्वांसाठी आणि संपूर्ण Vishalgad वर लागू झाला आहे, अशी वृत्ते प्रकाशित झाली आहेत, ती निराधार आहेत, असे सुनील घनवट यांनी म्हटले आहे.

209
Vishalgad वर अन्य कुठेही पशूबळी दिला गेल्यास कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनाची; दुर्गप्रेमी संघटनेची मागणी
Vishalgad वर अन्य कुठेही पशूबळी दिला गेल्यास कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनाची; दुर्गप्रेमी संघटनेची मागणी

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुर्बानी देण्यास अनुमती दिलेला मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश हा केवळ संबंधित याचिकाकर्त्यांसाठीच आहेतोही केवळ 15 ते 2जून या कालावधीसाठीच आहेहे प्रशासनाने लक्षात घ्यावेहा आदेश याचिकर्त्यांच्या खासगी जागेपुरताच म्हणजे ‘गट क्रमांक 19’साठी आणि तोही बंदीस्त जागेपुरताच लागू आहेन्यायालयाने ही मान्यता देतांना सर्व प्रशासकीय गोष्टींची पूर्तता करूनच पशुबळी देण्यास अनुमती दिली आहेमात्र जणू काही कुर्बानीचा हा आदेश सर्वांसाठी आणि संपूर्ण विशाळगडावर लागू झाला आहेअशी वृत्ते प्रकाशित झाली आहेतती निराधार आहेतछत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडाचे पावित्र्य आणि स्वच्छता राखली गेली पाहिजेगडकोटांचे पावित्र्य राखण्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांनी याचिकाकर्त्याच्या बंदिस्त जागा सोडून संपूर्ण विशाळगडावर (Vishalgad) अन्य कुठेही पशूबळी जाणार नाहीयाकडे कटाक्षाने लक्ष द्यावेजर या जागेव्यतिरिक्त अन्यत्र कुठेही पशूबळी दिला गेलातर तो न्यायालयाने दिलेल्या अटींचा भंग असेलयानंतर जर काही कायदासुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालीतर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेलअसा इशारा ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे प्रवक्ते सुनील घनवट (Sunil Ghanwat) यांनी दिलाया वेळी न्यायालयाच्या अटींचा भंग करणार्यांवर तत्काळ गुन्हे नोंदावावेतअशी मागणीही घनवट यांनी केलीपुरातत्व खात्याच्या ताब्यातील छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांवर निर्णय नाहीमात्र कुर्बानीसाठी लगेच निर्णय जातो, याकडेही घनवट यांनी लक्ष वेधले.

(हेही वाचा – Hindu Dharma Sabha: छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरील मशिदी, दर्ग्यांचे अतिक्रमण हटवा; भाजपा आमदार टी. राजा यांची मागणी)

घनवट पुढे म्हणाले कीहा आदेश शुक्रवारी 14 जून यादिवशी पारित झाल्यानंतर 15 आणि 21 या दिनांकांना शनिवाररविवार असल्याने यांना प्रशासकीय अनुमती कशी मिळाली कि केवळ अल्पसंख्यांकांच्या लांगुलचालनासाठी शनिवारीरविवारी प्रशासनाने सुटीच्या दिवशी पण धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अतिरिक्त काम केलेहे प्रशासनाने स्पष्ट करायला हवेतसेच हा आदेश तात्पुरत्या स्वरूपाचा असून कालावधी संपल्यावरही तेथे पशुहत्या होते कायाकडेही प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहेया सर्व ठिकाणांचे सी.सी.टी.व्ही.मधून चित्रीकरण करून पुरावे ठेवावेततसेच गडावरील पर्यावरण सुरक्षित रहावे आणि कोणत्याही प्रकारे प्रदूषण होऊ नये म्हणून या मांसाच्या उर्वरित अवशेषांची विल्हेवाट कशी लावणार ते प्रशासनाने संबंधिताकडून लिहून घेऊन घोषित करावे.

अन्यथा त्याविरोधात मानहरित लवादाकडे तक्रार करण्यात येईलयाची प्रशासनाने नोंद घ्यावीछत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडाचे (Vishalgad) पावित्र्य कोणत्याही प्रकारे भंग होणार नाहीयाची काळजी घेण्याचे दायित्व प्रशासनाचे आहेतसे न झाल्यास सर्व शिवप्रेमीच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागेलतसेच ही कुर्बानी (Sacrifice on Bakrid) दिली जात असतांना हिंदू संघटनांच्या शिष्टमंडळाला तेथे काही गैरप्रकार घडत नसल्याचे खात्री करण्याची व्यवस्था असावीया संदर्भात गडप्रेमींनी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.