Medium Brush Stroke

भारतातील 5 सर्वात लांब पूल

अटल सेतू , मुंबई,  २१.८ किमी

ढोला सादिया पूल, आसाम,  9.13 किमी

महात्मा गांधी सेतू,  दक्षिण पाटणा ते हाजीपूर,   5.75 किमी

वांद्रे वरळी सी लिंक,  वांद्रे ते वरळी (दक्षिण मुंबई),   5.6 किमी

विक्रमशिला सेतू, भागलपूर ते नौगाचिया,  4.7 किमी