आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट
Medium Brush Stroke
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
आधार लिंक मोबाइल क्रमांक
Medium Brush Stroke
आभा हेल्थ कार्डचे फायदे
उपचारांसाठी प्रत्यक्ष अहवाल, कागदपत्रे घेऊन जाण्याची गरज नाही
आभा कार्डमध्ये ब्लड ग्रुप, आजार, यांची संपूर्ण माहिती असेल
मिशनअंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे
ऑनलाइन उपचार, टेलिमेडिसीन, ई-फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड या सुविधा मिळतील
वैद्यकीय अहवाल मेडिकल इन्शुरन्स कंपनीला शेअर करता येईल