fortis hospital mohali : फोर्टिस हॉस्पिटल आहे सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदाता; चला जाणून घेऊया काही खास बाबी

145
fortis hospital mohali : फोर्टिस हॉस्पिटल आहे सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदाता; चला जाणून घेऊया काही खास बाबी

फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेड ही भारतातील एक अग्रगण्य आरोग्य सेवा प्रदाता आहे. २८ आरोग्य सुविधा, ४,५००+ ऑपरेशनल बेड्स आणि ४०० हून अधिक निदान केंद्रे असल्यामुळे ही देशातील सर्वात मोठी आरोग्य सेवा संस्थांपैकी एक आहे. फोर्टिस हॉस्पिटल केवळ भारतातंच नव्हे तर संयुक्त अरब, नेपाळ आणि श्रीलंका येथे देखील आहे. (fortis hospital mohali)

विशेष म्हणजे ही कंपनी भारताच्या बीएचसी आणि एनएसई वर सूचीबद्ध आहे. जागतिक स्तरावरील आरोग्य सेवा आणि वैद्यकीय उत्कृष्टता प्रदान करत असल्यामुळे हे रुग्णालय अत्यंत विश्वसनीय आहे. सुमारे २३,००० कर्मचारी या रुग्णालयात काम करतात. भारतामध्ये जवळजवळ १० शहरांमध्ये या रुग्णालयाच्या शाखा आहेत. त्यातली मोहाली येथील शाखा देखील उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करते. (fortis hospital mohali)

वैशिष्ट्ये :

ह्रदयावरील उपचार : ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस आणि ह्रदयासंबंधी अनेक उपचार इथे केले जातात.

कर्करोगावरील सर्वसमावेशक उपचार : फोर्टिस कर्करोग संस्था ही शस्त्रक्रिया, वैद्यकीय आणि रेडिएशन ऑन्कोलॉजी सेवा प्रदान करते. (fortis hospital mohali)

सुविधा :

३७३ बेड्स.
१५ ऑपरेटिंग थिएटर
१९४ आयसीयू बेड्स
रोबोटिक शस्त्रक्रियांमध्ये निपुणता (fortis hospital mohali)

(हेही वाचा – IAS Pooja Khedekar: पूजा खेडेकर मानसिक आजारी! कोणत्या जिल्हा रुग्णालयाने दिलं होतं सर्टिफिकेट?)

मान्यता :

जॉइंट कमिशन इंटरनॅशनल (जेसीआय) : २००७ पासून जॉइंट कमिशन इंटरनॅशनल मान्यताप्राप्त आहे. २०२२ मध्ये सलग ६ व्या वेळी नूतनीकरण केले गेले आहे.

नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स (एनएबीएच) : २०१७ पासून नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स मान्यताप्राप्त आहे. सलग चौथ्यांदा नूतनीकरण झाले आहे. (fortis hospital mohali)

रुग्ण सेवा : 

रुग्णांसाठी ‘सर्वोत्तम परिणाम आणि अनुभव’ देण्यासाठी हे रुग्णालय वचनबद्ध आहे. रूग्ण आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांशी सहानुभूतीने वागतात. त्यामुळे रुग्णांना घरच्यासारखं वातावरण मिळतं. प्रत्येक रुग्णाला वैयक्तिकृत सेवा प्रदान केली जाते. (fortis hospital mohali)

टीमवर्क : 

इथले कर्मचारी टीमवर्क या तत्वावर विश्वास ठेवतात. म्हणून इथे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना कशाचीच कमतरता भासत नाही. तसेच कर्मचारी प्रेमाने वागतात. एकमेकांशी त्यांचे संबंध आपुलकीचे असल्यामुळे गौरसोय होत नाही. (fortis hospital mohali)

मोहाली येथील रुग्णालयाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक :

पत्ता : सेक्टर ६२, फेज – VIII, साहिबजादा अजित सिंग नगर (मोहाली), पंजाब १६००६२.
फोन क्रमांक : ०१७२ ४६९ २२२२.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.