कालिका माता मंदिर, दादर मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात या मंदिराचा इतिहास विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पहायला मिळतो. दादर स्थानकापासून थोड्याच अंतरावर असलेले हे मंदिर अतिशय सुंदर आणि प्राचीन आहे. बिंबराजाच्या बरोबर आलेल्या देवतांपैकी एका देवतेचे नाव श्री कालिका देवी आहे.
सर्व छायाचित्रे : दिवाकर नेने
चंडिका माता मंदिर, परळ परळ, गावठाण, येथील चंडिका देवीचे देऊळ हे १९२६ साली बांधलेले असून हे मंदिर पूर्णपणे दगडाने बांधलेले आहे. मंदिरातील देवीची मूर्ती सुद्धा छान आहे. या मूर्तीवर कलाकुसर कमी आहे. त्यामुळे ही मूर्ती प्राचीन असावी, असे वाटते.
सर्व छायाचित्रे : दिवाकर नेने
बारा देव शिल्प चंडिका माता मंदिराच्या बाजूला बारा देव नावाचे एक ठिकाण आहे. तेथे एक मोठे शील्प आहे. त्याच्यावर शंकराच्या विविध रूपातील व मुद्रांतील शिल्पे अंकित केलेली आहेत. याचा कालावधी पाचवे ते सहावे शतक असावे, असे मानले जाते.
सर्व छायाचित्रे : दिवाकर नेने
सर्व छायाचित्रे : दिवाकर नेने