hotels near ahmedabad railway station : अहमदाबाद येथील टॉप १० हॉटेल्सबद्दल इत्यंभूत माहिती

131
hotels near ahmedabad railway station : अहमदाबाद येथील टॉप १० हॉटेल्सबद्दल इत्यंभूत माहिती

अहमदाबाद हे भारतातल्या गुजरात राज्यामधलं सर्वांत मोठं शहर आहे. हे शहर गुजरात राज्याच्या राजधानीचं शहरही आहे. अहमदाबाद हे शहर साबरमती नदीच्या किनारी वसलेलं आहे. या शहराचं मूळ नाव कर्णावती असं आहे. अहमदाबाद हे आज एक मोठं आणि वेगाने प्रगती होणारं शहर आहे. तसंच अहमदाबाद हे भारतातलं एक महत्त्वाचं आर्थिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून उदयाला आलं आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट ही प्रसिद्ध शिक्षणसंस्था अहमदाबाद येथेच आहे. ही संस्था स्थापन करण्यात विक्रम साराभाई यांनी मोलाची भूमिका निभावली होती. (hotels near ahmedabad railway station)

क्रिकेट हा अहमदाबादमधला लोकप्रिय खेळ आहे. या शहरात मोटेरा येथे नरेंद्र मोदी स्टेडियम नावाचे नवीन स्टेडियम बांधण्यात आलं आहे. या स्टेडियममध्ये एकावेळी एक लाख बत्तीस हजार प्रेक्षक बसू शकतात. हे जगातलं सर्वात मोठं स्टेडियम आहे. (hotels near ahmedabad railway station)

या शहरात कित्येक पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी पर्यटक देश-विदेशातून येत असतात. त्यांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था असलेले चांगले हॉटेल्सही या शहरात उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला त्यांपैकीच काही अहमदाबाद रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या हॉटेल्सची माहिती सांगणार आहोत. जेणेकरून जर का तुम्ही इथे फिरायला आलात तर तुमची राहण्याची उत्तम सोय इथे होऊ शकेल. चला तर मग पाहुयात… (hotels near ahmedabad railway station)

(हेही वाचा – gujiya : गुझियाला मराठीमध्ये काय म्हणतात? कधी केला जातो हा स्वादिष्ट पदार्थ?)

१. सरोवर पोर्टीको

हे हॉटेल अहमदाबाद रेल्वेस्टेशनच्या जवळ आहे. एवढंच नाही तर इथून तुम्हाला मार्केटही अगदी हाकेच्या अंतरावर आहे. या हॉटेलपासून तुम्हाला कोणत्याही पर्यटनस्थळाकडे जायचं असेल तर वाहतुक सहजपणे उपलब्ध होऊ शकते. इथे चांगल्या रूम्स, चांगलं जेवण आणि चांगली सर्व्हिस तुम्हाला तुमच्या खिशाला परवडेल अशा बजेटमध्ये उपलब्ध होऊ शकते. (hotels near ahmedabad railway station)

२. कॅपिटल ओ ९७८ मार्शल द हॉटेल

हे हॉटेल रेल्वेस्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. या हॉटेलमध्ये स्वच्छता, शिस्त, नीटनेटकेपणा काटेकोरपणे पाळला जातो. हे सुद्धा एक बजेट फ्रेंडली हॉटेल आहे. (hotels near ahmedabad railway station)

३. जिंजर अहमदाबाद चांगोदर

या हॉटेलमध्ये अतिशय मनमिळावू कर्मचारी काम करतात. इथे चेक-इन आणि चेक-आऊटची प्रक्रिया अगदी सुटसुटीत आहे. इथल्या रूम्ससुद्धा प्रशस्त आहेत. (hotels near ahmedabad railway station)

४.मंगलदासनी हवेली

हे हॉटेल रेल्वेस्टेशनजवळच्या हॉटेल्सपैकी सर्वांत चांगलं हॉटेल आहे. हे हॉटेल बजेट फ्रेंडली असून इथल्या रूम्स, स्टाफ आणि जेवण चांगलं आहे. (hotels near ahmedabad railway station)

५. स्टार हॉटेल 

या हॉटेलमध्ये राहून गेलेल्या लोकांनी इतरांना इथे राहण्याचे सुचवले आहे. इथे राहिल्यावर तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल. (hotels near ahmedabad railway station)

६. हॉटेल गॅलेक्सी इन

हे हॉटेल रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट पासून सारख्याच अनंतरावर आहे. तुम्ही फ्लाईट किंवा रेल्वेने अहमदाबादला उतरलात तरी या हॉटेलपर्यंत सहज पोहोचू शकता. इथे तुम्ही बिझनेस मिटिंग आणि इतर कामाच्या मिटींग्ससाठीसुद्धा बुकिंग करू शकता. इथलं जेवण खूप चांगलं आहे. (hotels near ahmedabad railway station)

७. हॉटेल अलका इन

हे हॉटेल रेल्वेस्टेशनपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथल्या रूम्स थोड्या लहान असल्या तरी हे हॉटेल स्वच्छ आणि बजेट फ्रेंडली आहे. (hotels near ahmedabad railway station)

८. फॅब हॉटेल कामरान पॅलेस रेल्वे स्टेशन

हे एक अहमदाबाद रेल्वेस्टेशन जवळचं चांगलं बजेट फ्रेंडली फॅमिली हॉटेल आहे. इथलं जेवणही खूप चांगलं आहे. (hotels near ahmedabad railway station)

९. हॉटेल सागर इन 

या हॉटेलचा स्टाफ चांगला आहे. इथल्या रूम्स लहान असल्या तरी स्वच्छ आहेत. इथलं जेवळ चांगलं आहे पण प्रमाण जरा कमी आहे. पण तरीही खिशाला परवडणारं हॉटेल म्हणून हे कोणालाही सुचवू करू शकता. (hotels near ahmedabad railway station)

१०. हॉटेल स्वीट ड्रीम

हे पर्यटकांसाठी चांगलं हॉटेल आहे. इथे राहणं तुमच्या खिशाला नक्कीच परवडेल. इथून तुम्हाला फिरण्यासाठी बाहेर पडल्यावर अनेक वाहतुक उपलब्ध आहेत. (hotels near ahmedabad railway station)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.