1 ऑगस्टपासून फास्टॅगच्या नियमात काय होणार बदल?
पाच वर्षे जुना फास्टॅग बदलावा लागणार
तीन वर्षे जुन्या फास्टॅगचे KYC पुन्हा करावे लागणार
वाहन नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक फास्टॅगशी लिंक करावा लागणार
फास्टॅग मोबाईल नंबरशी लिंक करणे अनिवार्य असणार
KYC पडताळणी प्रक्रियेसाठी अॅप, व्हॉट्सॲप आणि पोर्टलसारख्या सेवा उपलब्ध करून द्याव्या लागतील.
फास्टॅग सेवा कंपन्यांनी वाहनांचा डेटाबेस सत्यापित करावा
केवायसी करताना वाहनाच्या समोर आणि बाजूचे स्पष्ट फोटो अपलोड करावे