-
ऋजुता लुकतुके
रविवारी संध्याकाळी लक्ष्य सेनने (Lakshya Sen) द्वितीय मानांकित व्हिक्टर एक्सेलसनला दिलेली लढत अपुरी ठरली. आ सरळ दोन गेममध्ये २०-२२ आणि १४-२१ असा त्याचा पराभव झाला. दोन्ही गेममध्ये आघाडीनंतरही लक्ष्यचा पराभव झाल्यामुळे हा सामना भारतीय चाहत्यांच्याही जिव्हारी लागला. आता हा पराभव विसरून लक्ष्य सेन (Lakshya Sen) पुन्हा एकदा मैदानात उतरेल तो कांस्य पदकाच्या सामन्यासाठी. सोमवारी संध्याकाळी सहा वाजता हा सामना होईल. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- आणखी किती मुली ‘Love Jihad’ ला बळी पडणार?)
त्याव्यतिरिक्त ॲथलेटिक्स, टेबलटेनिसची सांघिक फेरी अशा लढतींमध्ये भारतीय खेळाडू उतरतील. बघूया सोमवार ५ ऑगस्टचं भारतीय खेळाडूंचं वेळापत्रक, (Paris Olympic 2024)
-
नेमबाजी
१२.३० – स्कीट प्रकारात मिश्र सांघिक, महेश्वरी चौहान व अनंतजीत सिंग नरुका (पात्रता फेरी)
-
टेबलटेनिस
१.३० – भारत वि. रोमानिया महिलांची सांघिक चौथी फेरी
(हेही वाचा- BMC : मुंबईत ३६ आठवड्यांनंतरही स्वच्छतेची लोक चळवळ उभी राहिना)
-
सेलिंग
३.४५ – नेत्रा कुमानन, महिलांची डिंगी रेस ९
४.५३ – नेत्रा कुमानन, महिलांची डिंगी रेस १०
६.१० – विष्णू सर्वानन, पुरुषांची डिंगी रेस ९
७.१५ – विष्णू सर्वानन, पुरुषांची डिंगी रेस १०
-
ॲथलेटिक्स
३.५७ – किरण पहल, महिलांची ४० मीटर शर्यत पहिली फेरी
१०.५० – अविनाश साबळे – पुरुषांची ३,००० मीटर स्टिपलचेज
(हेही वाचा- “२०१४ नंतर आपल्याला जिंकायची सवय लागली त्यामुळे…”, Devendra Fadnavis भाषणात नेमकं काय म्हणाले?)
-
बॅडमिंटन
६.०० – संध्याकाळी लक्ष्य सेन वि. ली झि झिया (कांस्य पदकासाठी लढत)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community