jumpsuit for girls : मुलींसाठी टॉप ५ jumpsuit ब्रॅंड्स!

125
jumpsuit for girls : मुलींसाठी टॉप ५ jumpsuit ब्रॅंड्स!

jumpsuit हा बाही आणि पाय असलेला वन-पीस कपडा असतो. खरंतर पूर्वी पॅराशूटिस्ट jumpsuit वापरायचे. पण पुढे ही फॅशन झाली आणि स्त्रियांच्या आवडल्या कपड्यांच्या यादी याचे नाव समाविष्ट करण्यात आले. jumpsuit हा घालण्यासाठी सोपा आणि वावरण्यासाठी सुलभ आहे. साधं, हलवं आणि लवचिक अशी याची वैशिष्ट्ये सांगता येतील.

१९३० च्या दशकात फॅशन डिझायनर एल्सा शिआपरेली यांनी महिलांसाठी जंपसूट डिझाइन करण्यास सुरुवात केली. तिची डिझाईन्सची वाहवा सगळीकडे होऊ लागली. त्यानंतर १९४० च्या दशकाच्या मध्यात अमेरिकन डिझायनर वेरा मॅक्सवेलच्या स्पोर्टी स्टाईल आणली, जी खूप लोकप्रिय झाली. आता तर सर्व वर्गातील मुली jumpsuit घालताना दिसतात.

आज आम्ही तुम्हाला jumpsuit च्या टॉप ५ ब्रांड्सबद्दल माहिती देणार आहोत. तुम्हालाही jumpsuit घालायला आवडत असेल तर हे ब्रॅंड्स नक्कीच ट्राय करा! (jumpsuit for girls)

(हेही वाचा – श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्गाचा दर्जा देणार; Devendra Fadnavis यांची ग्वाही)

Nordstrom :

Nordstromकडे टकर + टेट, मिनी बोडेन आणि हॅबिच्युअल किड्स सारखे विविध ब्रँड आहेत, ज्यामध्ये फुलं, डेनिम आणि कॉटन jumpsuit आहेत.

Dillard’s :

इथे चेल्सिया ऍंड व्हॉइलेट, लेव्हीज सारखे ब्रॅंड्स कॅज्युअल ते पार्टी वेअर असे विविध प्रकारचे jumpsuit मिळतील.

Next :

इथे वेगवेगळ्या प्रसंगांसाठी jumpsuit आणि playsuit तुम्ही घेऊ शकता. विशेष म्हणजे वेगवेगळ्या स्टाईल्सचे jumpsuit इथे सहज उपलब्ध होती.

(हेही वाचा – Chattarpur Metro Station : छत्तरपूर मेट्रो स्टेशनबद्दल ‘या’ गोष्टी जाणुन घ्या!)

Haloumoning :

हे कॅप स्लीव्ह, बेल्टेड वाइड-लेग रोम्पर उन्हाळ्यात फिरण्यासाठी योग्य आहे. या jumpsuit मध्ये तुम्ही प्रचंड आकर्षक दिसाल. तसेच ऑफिसमध्येही हे jumpsuit घालून तुम्ही बिनधास्त जाऊ शकता.

The Children’s Place :

लहान मुलींना देखील jumpsuit घालण्याची हौस असते. मग तुमच्या लाडक्या लेकीसाठी उत्तम आणि उत्कृष्ट दराजाचा jumpsuit घ्यायला असेल तर इथले jumpsuit नक्कीच घ्यायला हवेत. इथल्या डिझाईन्समुळे तुमची गोंडस लेक आणखी गोंडस दिसेल. (jumpsuit for girls)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.