-
ऋजुता लुकतुके
भारतात तरुणांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच क्रिकेट खेळायला आवडतं. आणि गल्ली क्रिकेट असो की, मैदानात खेळायचं क्रिकेट लोक हिरिरीने क्रिकेटचा आनंद लुटतात. अगदी रस्त्याच्या मध्यावरही इथं क्रिकेटचा खेळ रंगलेला दिसतो. आणि बॅट व चेंडू या खेळासाठी प्राथमिक गरजा असल्या तरी तुम्ही हार्ड टेनिस चेंडू किंवा लेदरच्या चेंडूने खेळत असाल तर तुमच्या सुरक्षेसाठी हेलमेट वापरणं खूप महत्त्वाचं आहे. (Cricket Helmet)
(हेही वाचा – Isha Ambani Net Worth : ४५० कोटींचं घर, १६५ कोटींचा नेकलेस, ३१ लाखांची बॅग वापरणारी ईशा अंबानी आहे ‘इतक्या’ कोटींची मालकीण)
हेलमेटसाठी वापरलेलं मटेरिअल, धातूचं ग्रिल आणि तुमच्या डोक्याच्या आकारात फिट बसण्यासाठी करायच्या वेलक्रो ॲडजस्टमेंट या गोष्टी हेलमेट घेताना निर्णायक ठरतात. एबीएस हे मटेरिअल हल्ली हेलमेट बनवताना वापरलं जातं. तर ग्रिल स्टेनलेस स्टीलची असतात. या गोष्टी असतील तर तुमचं हेलमेट चांगलं आहे असंच म्हणावं लागेल. भारतात उपलब्ध होणारी चांगील क्रिकेट हेलमेट आणि त्याच्या किमती पाहूया. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा ऑनलाईन साईटवरही तुम्हाला हेलमेट उपलब्ध होऊ शकतात. (Cricket Helmet)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community