शेख हसीना आश्रयासाठी भारतात; याआधी कोणाकोणाला दिलेला आश्रय?
तिबेट :
तिबेट-चीनच्या विलीनीकरणानंतर दलाई लामांसह अनेक तिबेटींनी १९५० -१९५९पर्यंत भारतात घेतलेला आश्रय.
बांगलादेश:
बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान सुमारे १० दशलक्ष बांगलादेशी (पूर्व पाकिस्तानी) युद्धापासून वाचण्यासाठी भारतात आलेले.
श्रीलंका:
श्रीलंकेच्या गृहयुद्धादरम्यान (१९८३-२००९) श्रीलंकेतील अनेक तमिळींनी भारतात घेतलेला आश्रय.
अफगाणिस्तान:
१९७९ मध्ये अफगाणिस्तानवर सोव्हिएत आक्रमणानंतर, तसेच २०२१ मध्ये तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर अनेक अफगाणांनी भारतात घेतलेला आश्रय.
भूतान:
भूतानमधील वांशिक तणाव आणि सरकारी धोरणांमुळे १९८० च्या उत्तरार्धात ल्होत्शाम्पा समुदायातील लोक भारतात आले होते.