कर्नाटकात Muslim वासनांध तरुणांकडून हिंदु युवतीवर सामूहिक बलात्कार 

328

‘इन्स्टाग्राम’वर ओळख झालेल्या अल्ताफ नावाच्या वासनांध मुसलमान (Muslim) तरुणाने त्याच्या दोन मित्रांसह एका हिंदु युवतीवर २३ ऑगस्टला दुपारी सामूहिक बलात्कार केला. तिच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अल्ताफ आणि त्याचा मित्र सुबेर यांना अटक केली आहे. तिसर्‍या बलात्कार्‍याचा शोध घेतला जात आहे.

(हेही वाचा जातीनिहाय जन गणनेवरून Prashant Kishor यांनी राहुल गांधींना सुनावले; म्हणाले….)

जिल्ह्यातील कार्कळा तालुक्यात असलेल्या कुक्कुंदूरु अय्यप्पानगरमध्ये रहाणार्‍या हिंदु तरुणीची ३ महिन्यांपूर्वी अल्ताफशी ओळख झाली होती. त्याने २३ ऑगस्टला पीडितेला अय्यप्पानगरमधील मधमाशी पालन या परिसरातून त्याच्या चारचाकी गाडीत जबरदस्तीने उचलून नेले. तिला कौडूरु गावातील रंगनपल्के जंगलात नेले. तेथे मुसलमान (Muslim) अल्ताफचे दोन मित्रही गाडीत बसले. अल्ताफने पीडितेला मादक पदार्थ पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.