तेलकट त्वचेसाठी मध का फायदेशीर?
मधामध्ये अनेक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात
जे तेलकट त्वचेमध्ये होणाऱ्या पिंपल्सच्या समस्येवर नियंत्रण ठेवतात
याबरोबरच मध त्वचा तेलकट होण्यापासून रोखते
नैसर्गिक पद्धतीने त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते
मध लावल्यानंतर केवळ २ ते ४ मिनिट मसाज करावा
यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करून कोरडी करावी