गणेश चतुर्थी उत्सव अधिक जल्लोषात साजरा करण्यासाठी यामाहा (Yamaha) मोटर इंडियाने महाराष्ट्र राज्यातील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर्सची घोषणा केली आहे. १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत वैध असलेल्या या विशेष ऑफर्स सध्या यामाहाची १५० सीसी एफझेड मॉडेल श्रेणी आणि १२५ सीसी एफआय हायब्रिड स्कूटर्सवर लागू आहेत.
(हेही वाचा – Smartphones WHO report : स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मेंदूच्या कर्करोगाचा धोका वाढतो; WHO चा अहवाल काय सांगतो?)
योजना खालीलप्रमाणे :
1. एफझेड-एस एफआय व्हर्जन ४.० डीएलएक्स, एफझेड-एस एफआय व्हर्जन ४.०, एफझेड-एस एफआय व्हर्जन ३.०, एफझेड एफआय या वेईकल्सवर ३,००० रूपयांची कॅशबॅक आणि ५,९९९ रूपयांचा लो-डाऊन पेमेंट
2. एफझेड-एक्सवर ५,००० रूपयांची कॅशबॅक आणि ५,९९९ रूपयांचा लो-डाऊन पेमेंट
3. फॅशिनो १२५ एफआय हायब्रिड/रेझेडआर १२५ एफआय हायब्रिडवर २,००० रूपयांची कॅशबॅक आणि २,९९९ रूपयांचा लो-डाऊन पेमेंट (Yamaha)
(हेही वाचा – CBI Action CGST : सीबीआयने मुंबईत लाचखोर सीजीएसटी अधीक्षकासह दोघांच्या मुसक्या आवळल्या; तक्रारदाराकडे 60 लाखांची मागणी)
यामाहाच्या विद्यमान पोर्टफोलिओमध्ये पुढील वेईकल्सचा समावेश आहे :
वायझेडएफ-आर३ (३२१ सीसी), एमटी-०३ (३२१ सीसी), वायझेडएफ-आर१५एम (१५५ सीसी), वायझेडएफ-आर१५ व्ही४ (१५५ सीसी), वायझेडएफ-आर१५एस व्ही३ (१५५ सीसी), एमटी-१५ व्ही२ (१५५ सीसी); एफझेड-एस एफआय व्हर्जन ४.० (१४९ सीसी), एफझेड-एस एफआय व्हर्जन ३.० (१४९ सीसी), एफझेड एफआय (१४९ सीसी), एफझेड-एक्स (१४९ सीसी) आणि स्कूटर्स जसे ऐरॉक्स १५५ व्हर्जन एस (१५५ सीसी), ऐरॉक्स १५५ (१५५ सीसी), फॅशिनो एस १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी), फॅशिनो १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी), रेझेडआर १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी) आणि रेझेडआर स्ट्रीट रॅली १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी). (Yamaha)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=_z4YQvfW_kE
Join Our WhatsApp Community