hyatt place pune हे पुण्याच्या आयटी आणि कॉर्पोरेट हबमध्ये, विशेषतः हिंजवडीमध्ये स्थित एक उच्च दर्जाचे, हॉटेल आहे. हे हॉटेल मल्टी-टास्किंग प्रवाशांसाठी डिझाइन केलेले आहे. या हॉटेलमध्ये कॉर्पोरेट जगतासाठी खास सुविधा आहे तसेच चांगला वेळ घालवण्यासाठी देखील हे हॉटेल उत्तम आहे.
कुठे आहे हॉटेल? :
राजीव गांधी इन्फोटेक पार्क, फेज १, हिंजवडी, पुणे, महाराष्ट्र ४११०५७.
(हेही वाचा – Dnyanesh Maharao यांच्या विरोधात राजगुरुनगरमध्ये हिंदू उतरले रस्त्यावर)
जेवणाचे पर्याय :
भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांसह २४/७ गॅलरी कॅफे, पेस्ट्री आणि स्विट्स, बेकरी केस आणि विविध प्रकारचे पेये व कॉकटेल बार यांचा समावेश आहे.
सुविधा :
आउटडोअर पूल, फिटनेस सेंटर, मोफत इंटरनेट, मोफत पार्किंग, पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल धोरणे आणि मिटिंग्सची सुविधा.
(हेही वाचा – Chembur Sexual Assault : मुंबईत शाळकरी विद्यार्थिनीचा रिक्षा चालकाकडून लैंगिक छळ)
जवळपास काय पाहू शकाल? :
दगडूशेठ हलवाई मंदिर (१७ किमी), आगा खान पॅलेस (२१ किमी) आणि सिंहगड किल्ला (४९ किमी).
हॉटेलचे नाव hyatt का ठेवण्यात आले?
“hyatt place” हे नाव प्रवाश्यांना राहण्यासाठी आरामदायक आणि सोयीस्कर जागा प्रदान करण्याच्या ध्येयामुळे ठेवण्यात आले आहे. hyatt या शब्दाचा अर्थ उच्च किंवा उंच, म्हणजे उच्च दर्जाची सेवा. “hyatt” हे नाव Hyatt Hotels Corporation या मूळ कंपनीवरुन ठेवण्यात आले आहे. आधुनिक प्रवाश्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले स्वागतार्ह आणि बहु-वैशिष्ट्य असलेले हॉटेल म्हणजे hyatt place.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community