घरबसल्या मोबाईलवरून
5 मिनिटांत काढा 'आयुष्मान कार्ड'
प्ले स्टोअरवरून 'आयुष्मान' ॲप डाऊनलोड करा.
ॲप डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा.
त्यानंतर पात्रता तपासा.
पात्र असाल, तर आधार ई-केवायसी करा.
फोटो अपलोड करा आणि कार्ड डाऊनलोड करा.