डोंबिवलीतील (Dombivli) धक्कादायक प्रकाराने ठाणे (Thane Crime) जिल्हा हादरला आहे. डोंबिवलीतील निळजे परिसरात अली खान या धर्मांध फळविक्रेत्याच्या घृणास्पद कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. अली खान हा धर्मांध फळविक्रेता फळांच्या गाडीमागे उभे राहून प्लास्टिकच्या पिशवीत लघवी करत असतांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. (Urinary Jihad) त्याही पुढे जाऊन अली खान ती लघवीची पिशवी गाडीवर ठेवून त्याच हातांनी फळे विकत असल्याचे व्हिडिओमध्ये कैद झाले आहे.
(हेही वाचा – Nanded मध्ये भीषण अपघात! भाविकांच्या ट्रॅव्हल्सला कंटेनरची धडक, २० भाविक जखमी)
हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर डोंबिवलीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराविषयी येथील मानपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकारी म्हणाले, “अली खान असे या 20 वर्षीय फळ विक्रेत्याचे नाव आहे. हा व्हिडीओ निळजे भागातील आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 271 (धोकादायक रोगाचा संसर्ग पसरण्याची शक्यता, निष्काळजीपणा), 272 आणि 296 (अश्लीलता) अंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.”
डोंबिवलीमध्ये समोर आला लघवी जिहाद; प्लास्टिक पिशवीमध्ये लघवी करून फळं विकणाऱ्या धर्मांधाला अटक
.#dombivli #urinaryjihad #plasticbag #fruitseller #marathinews #maharashtra #hindusthanpostmarathi pic.twitter.com/v7QjEt7giJ— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) September 23, 2024
यापूर्वी अशी घटना उत्तर प्रदेशातून समोर आली होती. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक दुकानदार लोकांना ज्यूसमध्ये लघवी मिसळून ते प्यायला लावत असे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी ज्यूस विक्रेत्याला आणि त्याच्या 15 वर्षीय मुलाला अटक केली होती. पोलिसांनी त्याच्या दुकानातून लघवीनं भरलेला एक कंटेनरही जप्त केला होता. आता डोंबिवलीतही हा प्रकार उघड झाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community