नेटकऱ्यांनी काढली Jitendra Awhad यांची अब्रू

212
Maharashtra Assembly Elections : ‘महाराष्ट्रामध्ये एकच राडा पंजा, मशाल, तुतारीला पाडा..’
  • खास प्रतिनीधी 

बदलापूरच्या शाळेत चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे हा पोलीस चकमकीत ठार झाला आणि विरोधकांनी या चकामकीचे राजकारण करण्यास सुरुवात केली. न्यायालयानेही या चकामकीवर प्रश्न उपस्थित केले. त्याचा आधार घेत राष्ट्रवादी (शप) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी X वर पोस्ट टाकली पण नेटकऱ्यांनी चकामकीचे स्वागत करत आव्हाड (Jitendra Awhad) यांचीच अब्रू काढली.

आव्हाड यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले, “कोर्टानी लाज काढली अक्षय शिंदे याचा एनकाउंटर आहे ह्यावर संशय व्यक्त केला कोर्टानी ज्यांनी एनकाउंटर केला त्या पोलीस अधिकाऱ्याचा ह्या केस शी काय संबंध बिहार/उत्तर प्रदेश केला महाराष्ट्राचा.”

या पोस्टवर अनेकांनी आव्हाड (Jitendra Awhad) यांनाच शब्दांनी ठोकले, “डॉक्टर साहेब, तुमच्या पार्टीचे (आणि तुमचे पण), आणि एकंदरीत सगळ्याच MVA च्या लोकांचे चिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यावर किती प्रेम आहे आणि न्यायव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांचा किती द्वेष करता हे सबंध जगाला दिसून येतंय. आता लोकांना कळतंय त्यांचं बहुमोल मत कोणाला द्यायचं. पितळ उघड पडल,” असे एकाने सुनावले.

एकाने तर, “आव्हाड साहेब कधीतरी राजकारण सोडून जन_बुद्धिगंम्य भावनेने एखाद्या घटनेकडे पहा. अहो, त्याची स्वतःची पत्नीसुध्दा त्याने अनैसर्गिक संबंध केल्याने कोर्टात गेलेली आहे. यावरून त्याच्या नीच विकृत मानसिकतेचा दर्शन होते. अशा व्यक्तीला अतिजलद न्यायदेवतेकडे पाठविल्याबद्दल देवाभाउचे आभार,” असे मत व्यक्त केले.

(हेही वाचा – PPF Account New Rules : ऑक्टोबरपासून पीपीएफ खात्यांविषयी ‘हे’ नियम बदलणार)

“तुझ्यावर साधी पोस्ट टाकली होती कोणी तर त्यांना बंगल्यावर नेऊन बेदम मारलस तू अन् ह्या भडव्याने तर चिमुरडीवर बलात्कार केला, तो कसा मेला ह्याशी घेणेदेणे नाही,तो मेला हे महत्वाचे आहे.ज्या भडव्याला वाईट वाटते त्याने स्वतःच्या पोरीवर बलात्कार झाल्यावर खेळत बसावे कोर्ट कचेरीच्या खेळी,” अशी आठवण करून देत एकाने आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या चेहेऱ्यामागचा बुरखा फाडला.

(हेही वाचा – Chandrakant Bawankule यांची संजय राऊतांवर टीका ; म्हणाले राऊतांचा जन्मच…)

अन्य काही प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दांत :
  • ईतकच कोर्टाला काळजी आहे ना समाजाची, न्याय त्यानीच करावा तर कोर्टाने पण त्यांची काम लवकर करावी. माणूस मरून गेला तरी न्याय नाही, म कशाला हवय कोर्ट.
  • मला अजुनही कळंत नाही, विरोधि पक्षाला नेमके पाहीजे तरी काय? गुन्हा दाखल झाला, तेव्हा चौकात फाशी द्या म्हणनारे हे #कबरेबांडे आज का त्या बलात्कारी नराधमावर आसवं गाळत आहेत, बोला की डाक्टर
  • सूत्तक पडलं आहे MVA ला?? बलात्कारी समर्थक आघाडी??
  • तुम्ही जितके या शिंदे सारख्या गुन्हेगाराची पाठराखण कराल तेवढे लोकांसमोर उघडे पडणार. चालू द्या कुऱ्हाडी वर पाय मारणे
  • कोर्टला रिकाम्या चौकश्या करायची सवाई आहे. करणे काही नाही.
  • इतके प्रश्न अक्षय शिंदे ला विचारले होते का कोर्टाने! तुम्हीं काहीही म्हणा हो पण आमच्या साठी हाच योग्य न्याय आहें!

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.