स्विस बँकेत किती रुपयांत खाते उघडता येते?

खातेदाराचे वय किमान 18 वर्ष असावे

स्वतः तेथे प्रत्यक्ष जाऊन खाते सुरू करता येते

तसेच प्रतिनिधी मार्फत सुद्धा खाते सुरू करता येते

किमान बॅलन्स 1 लाख डॉलर म्हणजेच 75 लाख रुपये

खाते मेंटनन्ससाठी 300 डॉलर / 22 हजार रुपये

इंटरनेटच्या माध्यमातून खाते उघडता येत नाही