वाहतूक पोलिसांना कोणते अधिकार आहेत?
नियमांचे उल्लंघन केल्यास चौकशीसाठी वाहतूक पोलीस तुम्हाला थांबवू शकतात.
ड्रायव्हिंग लायसन्ससह वाहनांची इतर कागदपत्रे तपासू शकतात.
हेड कॉन्स्टेबल आणि उच्च पदावरील अधिकारी चालान कापू शकतात
पुराव्याच्या आधारावर वाहन जप्त करू शकतात.