नऊ दिवस (Navratri colours 2024) दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु दोन नवरात्री गुपीत स्वरूपात साजरे होतात. तर चैत्र आणि शारदिय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र (Navratri colours 2024) असे म्हटले जाते. धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे.
शारदीय नवरात्रीचे (Navratri colours 2024) नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होऊ शकते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
नवरात्रीचे नऊ दिवस कोणते नऊ रंग आहेत, ते जाणुन घेऊया… (Navratri colours 2024)
३ ऑक्टोबर गुरुवार – पिवळा
४ ऑक्टोबर शुक्रवार – हिरवा
५ ऑक्टोबर शनिवार – राखाडी
६ ऑक्टोबर रविवार – नारंगी
७ ऑक्टोबर सोमवार – पांढरा
८ ऑक्टोबर मंगळवार – लाल
९ ऑक्टोबर बुधवार – निळा
१० ऑक्टोबर गुरुवार – गुलाबी
११ ऑक्टोबर गुरुवार – जांभळा
१२ ऑक्टोबर शनिवार – मोरपंखी रंग
हेही पहा-
Join Our WhatsApp Community