Sanjay Raut यांची नेटकऱ्यांनी का उतरवली?

215
Sanjay Raut यांची नेटकऱ्यांनी का उतरवली?
  • खास प्रतिनिधी 

शिवसेना उबाठाला काँग्रेसने जागावाटप चर्चेत त्यांची ‘जागा’ दाखवल्याने उबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमोर लाळघोटेपणा सुरू केला आहे. राहुल गांधी यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करणारा एक व्हिडिओ, त्यांच्या मीडिया सेलने ‘X’ पोस्ट केला आणि राऊत यांनी तो रिपोस्ट करत ‘हा हा हा हा..’ अशी प्रतिक्रिया दिली. त्यावर नेटकऱ्यांनी राऊतांना शब्दांनी चांगलेच ठोकून काढले.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्वतःच्या ‘X’ अकाऊंटवर तोच व्हिडिओ रिपोस्ट केला. त्यात राहुल गांधी म्हणतात की ते जेव्हा रस्त्यावर फिरतात तेव्हा दोन प्रकारचे लोक बघतात. एक कायम हसत असतात आणि दुसरे गंभीर. जे हसतात ते काँग्रेसवाले असतात आणि गंभीर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, असा त्या व्हिडिओ चा मतितार्थ. यावर राऊत यांनी ‘हा हा हा हा..’ अशी स्वतःची प्रतिक्रिया व्यक्त करत व्हिडिओ रिपोस्ट केला.


(हेही वाचा – Balasaheb Thackeray Central Vaitrana Dam : पुढील अडीच वर्षांत सौर आणि जलविद्युत प्रकल्पातून प्रत्यक्षात विजेचा वापर)

अत्यंत खालच्या भाषेत ट्रोल

यावर राऊत यांना नेटकऱ्यांनी अत्यंत खालच्या भाषेत ट्रोल केले. काही प्रतिक्रिया याठिकाणी लिहू शकत नाही, अशा आहेत. तर काहीनी सभ्य भाषेत त्यांची उतरवली.

हाच त्याचा अजेन्डा

एकाने, “कॉंग्रेसी हसतात कारण त्यांचा लीडर कार्टून आहे आणि RSS ला देशाची प्रगती करायची आहे आणि यांच्या सारख्या नीच लोकांपासून भारताला वाचवायचे आहे म्हणुन ते सिरियस आहेत,” असे मत व्यक्त केले. तर एकाने, “खरंच लाज वाटते RSS वर टीका होताना एकेकाळचे कट्टर हिंदुत्व बाळगणारे सत्तेसाठी अशा माणसाची साथ देत आहेत, जो बाहेर जाऊन देश विरोधी संघटना, व्यक्तीशी बोलतो, भेटतो. जाती-जाती मध्ये भांडणे लावणे, हिंदूचा भावना दुखावतील, अशी व्यक्तवे करणे हाच ज्याचा अजेन्डा आहे,” अशी प्रतिक्रिया लिहिली.

(हेही वाचा – Beautification : वांद्रे पश्चिम द्रुतगती मार्ग, माहिम कॉजवे जंक्शन सुशोभीकरण)

हिजड़े ताली बजाते

“इस‌ मंद बुद्धि पप्पू के साथ-साथ तुमने भी अपना सम्मान और आत्मा बेच दी है, घोर सनातनी विरोधी और हिंदू विरोधी पार्टी है तुम उसके चरण धोकर पी रहे हो उसकी न जात का पता ना इसका धर्म का पता, यह हमेशा सनातन का विरोध करता रहता है हिंदुओं को हिंसक बतलाता है और तुम जैसे हिजड़े ताली बजाते,” असे एकाने म्हटले. “मियां संजय राऊत आपने ठीक बोला राहुल ने अभी अभी UBT (उबाठा) को यह बोलकर pela है की महाराष्ट्र में कांग्रेस का मुख्यमंत्री होगा, आपको हमारी सलाह है जितना हो सके उतनी जल्दी अंडरवियर के नीचे लंगोट बांध लो नहीं तो पिछवाड़े में सरिया घुस जाएगा,” अशा शब्दांत एकाने राऊत यांची उतरवली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.