काँग्रेसने बाबराला पाळले आहे, आता देशाच्या कानाकोपऱ्यात बाबर लपून बसले आहेत. त्यामुळे या बाबरांना धक्के मारून देशाच्या बाहेर काढायला हवे. ज्यासाठी भाजपला पुन्हा विजयी करायचे आहे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी केले. हरियाणा येथील प्रचार सभेत ते बोलत होते.
( हेही वाचा : Punjabमध्ये सरपंचपदाचा उघड लीलाव; दोन कोटींची बोली)
बिस्वा (Himanta Biswa Sarma) पुढे म्हणाले की, हरियाणात काँग्रेसचे (Congress) सरकार स्थापन झाल्यास पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जातील आणि काँग्रेसचे (Congress) नेते मामन खान हिंदूंना हाकलून देतील. यावेळी हिंदूंनी सतर्क राहायला हवे. कारण इस्त्रालयने नसरुल्ला याला ठार केले तेव्हा इंडी आघाडी रडत होती. मात्र सीमेवर जवान हुतात्मा झाल्यावर हे लोक रडतात का? असा सवाल ही बिस्वा यांनी विचारला. तसेच इंडी आघाडीवर जोरदार निशाणा साधत, हिंदूंनो जागृती होण्याचे आवाहन बिस्वांनी (Himanta Biswa Sarma ) केले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community