Hindu status : हिंदू धर्माबाबत स्टेटस ठेवले म्हणून अंकितला मारहाण; शाहिद, अयान, हसनैनने दिली जीवे मारण्याची धमकी

206
Hindu status : हिंदू धर्माबाबत स्टेटस ठेवले म्हणून अंकितला मारहाण; शाहिद, अयान, हसनैनने दिली जीवे मारण्याची धमकी
Hindu status : हिंदू धर्माबाबत स्टेटस ठेवले म्हणून अंकितला मारहाण; शाहिद, अयान, हसनैनने दिली जीवे मारण्याची धमकी

उत्तर प्रदेशच्या सुलतानपुर जिल्ह्यात धार्मिक स्ट्टेस (Hindu status) लावल्यामुळे एका हिंदू तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी ही देण्यात आली. शाहिद कुरैशी (Shahid Qureshi), अयान अहमद(Ayan Ahmed), हसनैन (Hasnain) आणि अन्य एकावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने पोलिस ठाण्यात दि. २ ऑक्टोबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. (Hindu status)

( हेही वाचा : Urdu Teachers Association : उर्दू शाळेत नव्या गणवेशाला विरोध, उर्दू शिक्षक संघटनेचा मनमानी कारभार

हे प्रकरण सुलतानपुर (Sultanpur) जिल्ह्यात कोतवाली नगर परिसरातील आहे. याठिकाणी दि. ३ ऑक्टोबर रोजी अंकित तिवारीच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुलगा एमजीएसआय महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. एक दिवस अंकितने आपल्या स्टेटसवर हिंदू (Hindu) धर्मासंबंधित एक पोस्ट (Hindu status) केली. त्यामुळे त्यांच्या महाविद्यालयात शिकणारे काही विद्यार्थी भडकले. ज्यामध्ये मुस्लिम मुलांचा समावेश होता. दि. ३० सप्टेंबर रोजी शाहिद कुरैशी, अयान अहमद, हसनैन अंकितला गाठले आणि मारहाण करत त्यांच्याकडून माफी मागतानाची व्हिडिओ बनवली. पोलिसांनी तक्रारीनुसार एफआयआर दाखल करत ११५ (२), ३५२,३५१ (३) आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान दि. ६ ऑक्टोबर रोजी आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.