रोज 11 मिनिटे पायी चाला अन् निरोगी राहा!
हृदयरोगाचा धोका 17 टक्क्यांनी कमी करू शकता.
कॅन्सरचा धोका 7 टक्क्यांनी कमी होतो.
अकाली मृत्यूचे प्रमाण 18 टक्के कमी होते.
रक्तदाब नियंत्रणात रहातो.
झोप चांगली येते, हाडे मजबूत राहतात.
लठ्ठपणा दूर होतो, डायबिटीसही कंट्रोलमध्ये राहतो.
हृदयरोगाचा धोका 17 टक्क्यांनी कमी करू शकता.