Aurangabad Railway Station : औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव काय?

52
Aurangabad Railway Station : औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव काय?
Aurangabad Railway Station : औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव काय?

औरंगाबाद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. सुरुवातीला या शहराच्या नावावरून रेल्वे स्टेशनला औरंगाबाद रेल्वे स्टेशन (aurangabad railway station) नाव होते. मात्र वेळोवेळी झालेल्या मागणीनंतर औरंगाबाद रेल्वे (aurangabad railway station) स्टेशनला ‘ छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन’ या नावाने ओळखले जाते. परंतु अधिकृतरित्या रेल्वे स्थानकाच्या नावात बदल करण्यात आलेला नाही. हे स्टेशन अनेक भारतीय शहरांशी चांगले जोडलेले आहे.

( हेही वाचा : Uday Samant: रत्नागिरी स्मार्ट सिटीसाठी ५९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर!

छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या लोकप्रिय गाड्या म्हणजे जनशताब्दी एक्स्प्रेस (१२०७२), अवब नेड एक्स्प्रेस (१७६१९) ,अवब रु एक्स्प्रेस (१७६२१) अशा आहेत. दरम्यान छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या (aurangabad railway station) नावावरून झालेल्या वादामुळे औरंगाबाद नामफलकाला संरक्षण देण्यात आले होते. यावेळी काँग्रेसने औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या नामकरणाला विरोध दर्शवला होता. तर मनसेने शहरात औरंगाबादच्या (aurangabad railway station) नामकरणाबद्दल ठिकठिकाणी पोस्टर्स लावली होती.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.