software developer salary : सॉफ्टवेअर डेव्हलपरला किती असतं सॅलरी पॅकेज?

40
software developer salary : सॉफ्टवेअर डेव्हलपरला किती असतं सॅलरी पॅकेज?

सॉफ्टवेअर डेव्हलपर सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स डिझाइन, कोडिंग आणि मेंटेनिंगचे काम करतात. सॉफ्टवेअर डेव्हलपरला आवश्यकता समजून घेण्यासाठी क्लायंट आणि टीमसोबत मिळून काम करावे लागते. नवीन सॉफ्टवेअर प्रोग्राम तयार करण्यासाठी अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट डिझाइन करावे लागते.

विविध प्रोग्रामिंग भाषांमध्ये स्वच्छ, कार्यक्षम कोड्स लिहावे लागतात (उदा. Java, C++). क्षमता सुनिश्चित करण्यासाठी सॉफ्टवेअरची चाचणी आणि उपयोजन करणे हे देखील सॉफ्टवेअर डेव्हलपरचे काम असते. विद्यमान सॉफ्टवेअरमध्ये सुधारण अघडवून आणण्यासाठी ट्रबलशूटिंग आणि डीबगिंग करणे, कार्यप्रदर्शन आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी सॉफ्टवेअरची देखभाल करणे आणि अद्यतनित करणे इत्यादी कामे सॉफ्टवेअर डेव्हलपरला करावी लागतात. (software developer salary)

(हेही वाचा – RBI Repo Rate : रिझर्व्ह बँकेचा रेपो दर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’)

आवश्यक कौशल्ये :

Java, C++ किंवा JavaScript सारख्या प्रोग्रामिंग भाषांमध्ये प्रवीणता. समस्या सोडवण्याची आणि व्यवस्थित विचार करण्याची क्षमता. सर्व पद्धतींची ओळख असणे. टीम आणि क्लायंटसोबत प्रभावीपणे कार्य करण्यासाठी चांगली संभाषण कौशल्ये.

शिक्षण आणि अनुभव :
  • संगणक विज्ञान, अभियांत्रिकी किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी.
  • सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डिझाइनचा अनुभव.

(हेही वाचा – Women’s Table Tennis Team : भारतीय महिला टेबलटेनिस चमू आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या पदकाच्या उंबरठ्यावर )

करिअरची संधी :
  • एंट्री-लेव्हल पोझिशन्स सहसा ज्युनियर डेव्हेलपर्स म्हणून काम सुरू करु शकतात.
  • अनुभव आल्यावर, सिनियर डेव्हेलपर, सॉफ्टवेअर आर्किटेक्ट किंवा प्रोजेक्ट मॅनेजर यांसारख्या जबाबदार्‍या पुढे मिळू शकतात. (software developer salary)
सॉफ्टवेअर डेव्हलपर मिळणारा सरासरी पगार :
  • सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठी सरासरी वार्षिक पगार अंदाजे रु. ४,९४,९२९ एवढा आहे.

(हेही वाचा – Indian Army: दोन जवानांचे दहशतवाद्यांकडून अपहरण! एक जवान तावडीतून सुटला)

सर्वाधिक पैसे देणाऱ्या कंपन्या : 
  • Datamatics Global Services Ltd : रु. १३,८७,००० प्रति वर्ष.
  • Yahoo! Inc. : रु. ८,६०,००० प्रति वर्ष.
भारताबाहेर मिळणारा पगार :
  • युनायटेड स्टेट्समध्ये, सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठी सरासरी पगार प्रति वर्ष सुमारे $७९,००० आहे.
  • यूएस मधील सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठी सरासरी पगार प्रति वर्ष $१२७,००० पर्यंत असू शकतो. (software developer salary)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.