Chandrayaan-3 मोहिमेसाठी ‘IAF’कडून भारताला ‘जागतिक अंतराळ पुरस्कार’ प्रदान

158
Chandrayaan-3 मोहिमेसाठी 'IAF'कडून भारताला 'जागतिक अंतराळ पुरस्कार' प्रदान
Chandrayaan-3 मोहिमेसाठी 'IAF'कडून भारताला 'जागतिक अंतराळ पुरस्कार' प्रदान

चांद्रयान-३ (Chandrayaan-3) मोहिमेच्या माध्यमातून भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिले पाऊल टाकले. त्यामुळे भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आलेली आहे. (Chandrayaan-3)

( हेही वाचा : Jharkhand money laundering case : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई ; मनी लाँड्रिंग प्रकरणात 20 हून अधिक ठिकाणी छापे

इटलीतील मिलान येथे दि. १४ ऑक्टोबर रोजी ७५ वी आंतरराष्ट्रीय अंतराळवीर परिषद सुरु आहे. त्यावेळी आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघाकडून (IAF) जागतिक अंतराळ पुरस्कार जाहिर करण्यात आला. त्यात परिषदेकडून भारताच्या चांद्रयान-३ (Chandrayaan-3) मोहिमेला हा पुरस्कार देण्यात आला आहे. इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ (Dr. S. Somanath) यांनी हा पुरस्कार स्विकारलेला आहे. याबाबत इस्त्रोने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून माहिती दिली आहे. (Chandrayaan-3)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.