जोगेश्वरी हे मुंबईत स्थित एक उपनगर आहे. जोगेश्वरी ऐतिहासिक लेण्यांसाठी ओळखले जाते, ह्या लेण्या जे ६व्या शतकातील आहेत आणि येथे भारतातील काही प्राचीन हिंदू गुहा मंदिरे व शिल्पे आहेत. लेणी हिंदू देवता जोगेश्वरी, भगवान शिव आणि हनुमान यांना समर्पित आहेत. (jogeshwari railway station)
(हेही वाचा – ulhasnagar railway station येथे किती प्लॅटफॉर्म आहेत, माहिती आहे का?)
जोगेश्वरी रेल्वे स्थानक हे देखील खूप जुने स्थानक असून इथे मोठ्या प्रमाणात लोकल गाड्या सेवा देतात. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड जोगेश्वरीला विक्रोळीच्या पूर्व उपनगराला जोडतो. मात्र गर्दीच्या वेळेस वाहतूक कोंडी होऊ शकते. (jogeshwari railway station)
(हेही वाचा – Election Commission ला नकोत महापालिकेचे अशिक्षित कामगार)
जोगेश्वरी रेल्वे स्टेशनमुळे प्रवास करणं खूअच सोपे जाते. विरार ते चर्चगेट हा प्रवास सुकर होतो. या रेल्वे नेटवर्कला पश्चिम रेल्वे म्हटलं जातं. जोगेश्वरी स्टेशनला सहा प्लॅटफॉर्म आणि सात ट्रॅक्स आहेत. हे प्रामुख्याने स्लो लोकल ट्रेन धावते, कारण लांब पल्ल्याच्या गाड्या आणि जलद लोकल सहसा या स्टेशनवर थांबत नाहीत. तसेच हे स्थानक अंधेरी आणि राम मंदिर या रेल्वे स्थानकाच्या मधे वसलेले आहे. (jogeshwari railway station)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community