MNS ची तिसरी यादी जाहीर, १३ उमेदवारांच्या नावाची घोषणा

113
MNS ची तिसरी यादी जाहीर, १३ उमेदवारांच्या नावाची घोषणा
MNS ची तिसरी यादी जाहीर, १३ उमेदवारांच्या नावाची घोषणा

महाराष्ट्र विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिसरी यादी दि. २३ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. या आधीच्या यादीत अमित ठाकरे यांना माहिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. तर संदीप देशपांडे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यात तिसऱ्यात यादीत १३ विधानसभेसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत पालघरमधून नरेश कोरडा, वडळामधून स्नेहल सुधीर जाधव यांना उमेदवारी मनसेकडून देण्यात आली आहे. (MNS)

मनसेच्या तिसऱ्या यादीतील नावे

WhatsApp Image 2024 10 23 at 8.53.55 PM

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.