आता धर्मांध मुसलमानांचा ‘ग्रंथालय जिहाद’ व्हाया Love Jihad; तक्रारीनंतर जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर

78
आता धर्मांध मुसलमानांचा 'ग्रंथालय जिहाद' व्हाया Love Jihad; तक्रारीनंतर जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर
आता धर्मांध मुसलमानांचा 'ग्रंथालय जिहाद' व्हाया Love Jihad; तक्रारीनंतर जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील एका प्रतिष्ठित सरकारी ग्रंथालयात एका मुस्लिम कर्मचाऱ्यावर लव्ह जिहाद (Love Jihad) घडवून आणण्यासाठी हिंदू विद्यार्थ्यांचा ब्रेनवॉश केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा मुस्लिम कर्मचारी आपल्या हिंदू तरुणींचे ब्रेनवॉश करून आपल्या मित्रांशी मैत्री करण्यासाठी सागंत असे. ही घटना शहरात चर्चेचा विषय बनली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबात नाराजीचा सूर आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तपासाला सुरुवात झाली आहे. (Love Jihad)

( हेही वाचा : Pune News : पुणे पोलिसांना नाकाबंदीत सापडला सोन्याने भरलेला ट्रक; १३८००००००० चा ऐवज जप्त

विद्यार्थ्यांना इस्लामिक साहित्य वाचण्यास प्रेरित केल्याचा आरोप

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रंथालयातील एका मुस्लिम कर्मचाऱ्यांवर हिंदू विद्यार्थ्यांना इस्लामिक साहित्याचे अध्ययन करण्यासाठी प्रेरित करण्याचा आरोप आहे. तक्रारदार विद्यार्थ्यांनुसार, या मुस्लिम कर्मचाऱ्याची विचारधारा कट्टरपंथी भावनेने प्रेरित आहे. त्यामुळेच तो ग्रंथालयातील अनेक हिंदू तरुणींना मुस्लिम तरुणांच्या संपर्कात आणण्याचा प्रयत्न करत असतो. (Love Jihad)

मुस्लिम तरुणांना हिंदू तरुणींच्या शेजारी बसवणे

दरम्यान हा मुस्लिम कर्मचारी जाणूनबुजून हिंदू तरुणींना मुस्लिम तरुणांच्या सोबत बसवतो. तसेच त्या मुस्लिम तरुणांना ग्रंथालयात निश्चित स्थान ही उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे ग्रंथालयातील अन्य विद्यार्थ्यांसोबत त्यांचे वाद ही झाले आहेत. ज्यामुळे गुप्तपणे अन्य विद्यार्थ्यांनी यासंबंधित माहिती जिल्हा प्रशासनाला देत तक्रार दाखल केली. त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांनी तपासाचे आदेश दिले आहेत. याआधी ही सहा महिन्यापूर्वी असेच प्रकरण निर्देशनास आले होते. त्यावेळी ही जिल्हा प्रशासनाकडे मुस्लिम कर्मचाऱ्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. (Love Jihad)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.